1 Thessalonians 2:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
खरोखर तुम्ही आमचे वैभव व आमचा आनंद आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तुम्ही आमचा गौरव व आमचा आनंद आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तुम्हीच आमचे गौरव आणि आनंद आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात.