1 Thessalonians 2:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणार्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता. जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.