1 Thessalonians 3:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता देव स्वत: आमचा पिता आहे आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त तो आम्हांला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव, आपला पिता हा स्वत:, व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो;