1 Thessalonians 5:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधूंनो, ह्या गोष्टी घडण्याचा काळ व नियोजित समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधूंनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.