1 Thessalonians 5:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुम्हांला प्रभूच्या अधिकाराने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला प्रभूच्या नावाने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व पवित्र बंधूंना वाचून दाखवण्यात यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.