1 Thessalonians 5:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु बंधुंजनहो, त्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठावे, असे तुम्ही अंधारात नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.