1 Timothy 1:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता आम्हाला हे माहीत आहे की, नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे. जर कोणी त्याचा चांगला वापर करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील, तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे.