1 Timothy 2:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर हवा. आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली. आणि ती पापात पडली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.