1 Timothy 2:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्याला संतोष होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,