1 Timothy 4:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे निर्देश त्यांना शिकव व त्यांनी पाळण्याचा आग्रह धर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.