1 Timothy 4:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देेतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या लबाड बोलणार्या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.