1 Timothy 5:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको.” आणि मजुरचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘बैल मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नकोस आणि कामगाराला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण शास्त्र म्हणते, “बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नकोस,” आणि “कामकर्याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”