1 Timothy 6:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपण जगात काही आणले नाही आणि निश्‍चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.