2 Chronicles 10:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले.” राजा रहबामने त्यांना तसेच सांगितले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तिसर्या दिवशी माझ्याकडे यावे” असे राजाने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे तिसर्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते.