2 Chronicles 10:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रहबाम त्यांच्याशी यावेळी अविचारीपणाने बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा रहबाम राजाने त्यांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध पुरुषांचा सल्ला टाकून
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.