2 Chronicles 10:19 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हापासून आजतागायत इस्राएलचे दावीदाच्या घराण्याशी वैर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.