2 Chronicles 10:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना सांगितले, “आता जा आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.