2 Chronicles 11:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रहबामने महलथशी विवाहा केला. तिचे वडील यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा मुलगा. अबीहईल अलीयाबची मुलगी आणि अलीयाब हा इशायचा मुलगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;