2 Chronicles 12:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिशककडे 12,000 रथ, 60,000 घोडेस्वार आणि अगणित पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुकृीव कुशी हे लोक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाराशे रथ व साठ हजार स्वार घेऊन त्याने यरुशलेमेवर स्वारी केली; मिसरातून त्याच्याबरोबर लूबी, सुक्की व कूशी हे लोक आले, ते असंख्य होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिशककडे बारा हजार रथ, साठ हजार घोडेस्वार आणि असंख्य पायदळ होते. त्याच्या सैन्यात लुबी, सुक्की, कुशी हे मिसरातून आलेले लोक होते.