2 Chronicles 13:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीयाच्या सैन्याने यारबामच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामकडून अबीयाच्या सैन्याने बळकावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीयाने यराबामाचा पाठलाग करून बेथेल, यशाना व एफ्रोन ही नगरे त्यांच्या आसपासच्या गावांसहित काबीज केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.