2 Chronicles 14:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्याने आपले सैन्य उभे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोर्यात लढाईस तोंड लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आसाने त्याचा सामना करण्यासाठी आगेकूच केले आणि ते मारेशाहजवळ असलेल्या जेफथाह खोऱ्यात युद्धासाठी स्थानबद्ध झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली.