2 Chronicles 15:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ओबेदचा मुलगा अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्‍या ह्याला स्फूर्ती दिली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्‍याहवर आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.