2 Chronicles 15:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरूशलेमामध्ये एकत्र जमले.