2 Chronicles 15:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते