2 Chronicles 17:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे: यहूदातील सरदार असे: अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांची गणती ही: यहूदाच्या सहस्रपतींचा अदना नायक असून त्याच्याबरोबर तीन लक्ष शूर वीर होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती: यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती: अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता.