2 Chronicles 17:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोहानानच्या हाताखाली 280,000 सैनिक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या खालोखाल यहोहानान नायक असून त्याच्याबरोबर दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर यहोहानान हा 2,80,000 सैनिकांवर सेनापती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.