2 Chronicles 17:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या खालोखाल जिख्रीचा पुत्र अमस्या हा असून त्याने आपल्या खुशीने स्वतःस परमेश्वराला वाहून घेतले होते; त्याच्याबरोबर दोन लक्ष शूर वीर होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.