2 Chronicles 17:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या खालोखाल यहोजाबाद हा असून त्याच्याबरोबर युद्धास तयार असे एक लक्ष ऐंशी हजार पुरुष होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.