2 Chronicles 18:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्याला म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो जासूद मीखायाला बोलावण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीखायला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, “मीखाया, ऐक सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे. राजाची सरशी होईल असे ते म्हणतात. तेव्हा तूही तसेच म्हणावेस. तू ही चांगले उद्गार काढ.”