2 Chronicles 18:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो वदवेल तसेच मी बोलणार.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”