2 Chronicles 18:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रथांवरील सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.