2 Chronicles 2:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिराम अबी नावाचा एक कुशल कारागिर मी तुझ्याकडे पाठवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मी आपला बाप हूराम ह्याचा एक बुद्धिमान कारागीर पाठवत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझ्याकडे असलेला अत्यंत निष्णात असा हुराम-आबी हा कारागीर मी तुमच्याकडे पाठवित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.