2 Chronicles 20:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही लोकांनी येऊन यहोशाफाटला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करुन येत आहे. ती हससोन-तामार!” (म्हणजेच एन - गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की, “समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे; तो जमाव हससोन-तामार उर्फ एन-गेदी येथवर आला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.