2 Chronicles 20:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन - गेबर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गलबते बांधून तार्शीश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याच्याशी भागी केली; एसयोन-गेबर येथे त्यांनी जहाजे बांधली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व्यापारी जहाजांच्या ताफ्यांची बांधणी करण्यासाठी तो त्याच्याशी सहमत झाला. नंतर ती एजिओन-गेबेर येथे बांधली गेली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.