2 Chronicles 20:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहूदी व यरुशलेमकर ह्यांच्या जमावांमध्ये उभा राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.