2 Chronicles 21:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यांना असाध्य रोगाची पीडा लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले.