2 Chronicles 21:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अजऱ्या, यहीएल, अजऱ्या, मीखाएल व शफट्या हे यहोरामचे भाऊ, व यहोशाफाटचे मुलगे. यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत: अजर्या, यहीएल, जखर्या, अजर्या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोरामचे भाऊ अजर्याह, यहीएल, जखर्याह, अजर्याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएला चा राजा होता.