2 Chronicles 23:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिराकडे लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलका आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती मंदिरात लोकांकडे आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक धावतपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत, ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.