2 Chronicles 23:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर यहोयादा, राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.