2 Chronicles 23:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक तृतीयांश याजक आणि लेवी शब्बाथच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला करायचे ते हेच की तुमच्यातल्या याजकांपैकी व लेव्यांपैकी एकतृतीयांश लोक शब्बाथ दिवशी येत असतात, त्यांनी द्वारपालांचे काम करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तुम्ही असे करावे: तुमच्यापैकी एकतृतीयांश याजक आणि लेवी जे शब्बाथ दिवशी कर्तव्य बजावत आहेत, त्यांनी दारांवर पहारा ठेवावा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक-तृतीआंश याजक आणि लेवी शब्बाथाच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा.