2 Chronicles 23:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये. सेवा करणारे याजक आणि लेवी यांनाच काय ते परमेश्वराच्या मंदिराच्या आत येता येईल कारण ते शुचिर्भूत असतात. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपापली कामे करायची आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक व सेवा करणारे लेवी ह्यांच्याखेरीज कोणी देवाच्या मंदिरात येऊ नये; त्यांनीच मात्र आत यावे, कारण ते पवित्र होत; बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.