2 Chronicles 24:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे योवाशने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही काळानंतर योआशाने याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्याचे ठरविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.