2 Chronicles 25:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यानंतर अमस्याने मोठेच धाडस करुन अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेइर मधील 10,000 लोकांना ठार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्‍यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले.