2 Chronicles 25:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. देवाच्याच मनात तसे होते. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजनपूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमस्या काही केल्या ऐकेना; कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते म्हणून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते.