2 Chronicles 25:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमस्याची अथपासून इतिपर्यंत बाकीची कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केलेली आहेत, नाहीत काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे.