2 Chronicles 26:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सैन्यात एकंदर 2,600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.