2 Chronicles 26:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकलेली फौज होती; शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.