2 Chronicles 26:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.