2 Chronicles 27:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या.