2 Chronicles 27:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.